औंढा नागनाथ: वसमत मार्गावर काठोडा चोंडी जवळ क्रुझर जीपचा भीषण अपघात; नांदेड जिल्ह्यातील ७ जण गंभीर जखमी
Aundha Nagnath, Hingoli | Aug 24, 2025
सैलानी बाबाचे दर्शन घेऊन सैलानी वरून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या क्रुझर जीप क्रमांक एमएच २६ एके ६५९२ या जीप समोर अचानक...