नांदेड: भावसार चौकात अनोळखी महिला व पुरुषाने व्यापा-याची 10 लाख 38 हजार 570 रूपयांची ऑनलाईन केली फसवणूक; भाग्यनगर पोलीसात गुन्हा
Nanded, Nanded | Sep 12, 2025
भावसार चौक नांदेड येथे दि ०२/०७/२०२५ रोजी दुपारी अडीच वाजता ते दि २३/०७/२०२५ रोजी दुपारी चारच्या दरम्यान यातील आरोपी १)...