नगर: माळीवाडा येथून शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चाला झाली सुरुवात
अहिल्यानगर मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपारे लिखाण करून त्या चिठ्ठ्या भिकावल्या प्रकरणी शिवशक्ती भीम शक्ती जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता हा मोर्चा माळेवाडा बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू झाला आहे या मोर्चा आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप सागर बॅग आदी सहभागी झाले आहेत