कोराडी परिसरातील स्मृतीनगरमधून प्रियंका राजकुमार यादव (२१) आणि साधना वीर यादव (१२) या दोन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्या आहेत. घरातून १२ हजार रुपयांची रोकडही गायब असल्याने त्या घर सोडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे, दोघींनीही स्वतःचे मोबाईल घरीच सोडले आहेत. प