अकोला: एनएचएम कर्मचाऱ्यांसोबत अन्याय, आंदोलन मंडपात काँग्रेसचा भाजपवर आरोप व एनएचएम कर्मचाऱ्यांना पाठींबा
Akola, Akola | Aug 25, 2025
निवडणुकीपूर्वी भाजपने एनएचएम कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याचा जीआर काढला, मात्र दीड वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याचा...