गोंदिया: टेमणी येथे दारूबंदी करिता महिलांनी काढली राहिली
Gondiya, Gondia | Sep 15, 2025 तालुक्यातील टेमणी येथे महिला दारूबंदी समिती तंटामुक्ती समिती ग्रामपंचायत टेमनी बहुजन हिताय बु विकास संस्थेच्या वतीने दारूबंदी करिता गावांमध्ये आज जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये उपस्थित ग्रामपंचायत टेमनीचे सरपंच योगेश पटले उपसरपंच शैलेंद्र डोंगरे तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेश आंबेडारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेश परिहार बहुजन हिताय बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष राजेश डोंगरे रीना किरणापुरे ग्राम पं. सदस्य कीर्ती भेलावे सुषमा पटले पोलीस पाटील प्रियंका नांदणे सर्व दारूबंदी महिल