भोकरदन: राजूर गणपती मंदिराच्या पायथ्याशी मराठा समाज बांधव करणार उपोषण, हसनाबाद पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन इशारा
आज दिनांक 30 मे 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांना मराठा आंदोलन सचिन फटाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन देऊन इशारा दिला आहे की मनोज जहांगी पाटील हे अंतरवाली सराटी येथे तात्या उन्हात उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागण्या सरकारने तात्काळ मान्य करावा नसता उद्या पासून राजुर गणपती मंदिराच्या पायथ्याशी आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे.