नागपूर शहर: पत्नीसोबत अनैतिक संबंध असलेल्या युवकाचा खून करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावास, पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीलाही शिक्षा
नरेंद्र हरीनखेडे यांच्या शेतीच्या बाजूला झवर यांचे फार्म हाऊस होते तेथे आरोपी रूप सिंह उर्फ किसन सोलंकी हा परिवारासह राहत होता रूप सिंह ची पत्नी मीना सोबत नरेंद्र यांचे अनैतिक संबंध असल्याने रूप सिंह याने त्याचा खून केला होता तसेच दिनेश मोर्या यांने पुरावे नष्ट करण्यास त्याला मदत केली होती. या प्रकरणी दोन्ही आरोपींना नंदनवन पोलिसांनी अटक केली होती.