धुळे: पुरमेपाडा शिवारात गोरक्षकांच्या मदतीने तालुका पोलीसांनी केली चार जनावरांची मुक्तता
Dhule, Dhule | Nov 30, 2025 धुळे पुरमेपाडा शिवारात गोरक्षकांच्या मदतीने तालुका पोलिसांनी चार जनावरांची मुक्तता केली आहे.या कारवाईत तालुका पोलिसांनी एक लाख साठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अशी माहिती 30 नोव्हेंबर सायंकाळी सात वाजून 56 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन पुरमेपाडा शिवारात 27 नोव्हेंबर सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पिकअप वाहन क्रं एम एच 48 टी 2082 चालक महामार्गावर सोडून पळून गेला. पोलिसांनी पिकअप वाहन ताब्यात घेऊन तालुका पोलीस