उपकेंद्र देवळाणे टीमने,CHO अभिजीत वाडकर आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या रुग्णसेवेबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करते. '४.४ Hb' असलेल्या गर्भवती मातेच्या उपचारासाठी त्यांनी दाखवलेला सेवाभाव, न थकता केलेले प्रयत्न, ग्रामपंचायतीची मदत घेणे, स्वतःच्या पैशाने रक्त देण्याची तयारी दाखवणे आणि रुग्णासोबत SDH पर्यंत राहून काळजी घेणे, हे कार्य खरोखरच प्रेरणादायक आहे. हे कार्य आपल्या विभागाच्या टीमवर्क आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल धन्यवाद!🌻