साक्री: धाडणे विकासोच्या अध्यक्षपदी दिनेश अहिरराव तर उपाध्यक्षपदी गोकूळ थोरात यांची बिनविरोध निवड
Sakri, Dhule | Oct 14, 2025 साक्री तालुक्यातील धाडणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४५ वाजता राबवण्यात आली. यात अध्यक्षपदासाठी दिनेश कृष्णराव अहिरराव व उपाध्यक्षपदासाठी गोकूळ वसंतराव थोरात यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पदे बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी (पणन) रवींद्र चौधरी व त्यांचे सहकारी