मुर्तीजापूर: ग्राम खरब ढोरे येथील पती-पत्नीने केली व्यापाऱ्याची तब्बल १८ लाख ७४ हजाराची फसवणूक,ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
Murtijapur, Akola | Aug 31, 2025
घनश्याम बालचंद सोनी वय ५१ वर्ष राहणार अकोला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १६ जून रोजी एसबीआय मुख्य शाखा अकोला येथे एका...