धामणगाव रेल्वे: दिघी महल्ले शेतशिवारात जुगार खेळणाऱ्या ९ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ४ लाख १ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Dhamangaon Railway, Amravati | Aug 19, 2025
जिल्ह्यात आगामी काळातील सण उत्सव संबंधाने अवैद्य धंद्यावर आळा बसावा करिता ,अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा यांची बारीक लक्ष...