साक्री: वादळी वारा व पावसामुळे म्हसाळे परिसरात पिकांचे व सौर ऊर्जा कंपनीचे प्रचंड नुकसान
Sakri, Dhule | Sep 27, 2025 म्हसाळे परिसरात शनिवार दि २७ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतीचे व सौरऊर्जा कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.साक्री तालुक्यातील म्हसाळे परिसरात दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्या सह जोरदार पाऊसाची सुरूवात झाली.या भागातील शेतकऱ्यांनी शेतात कांदा.बाजरी कपाशी. इतर फळपीक लावले होते मात्र अचानक जोरदार वादळीवाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने संपुर्ण पिके जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे याभागात असलेल्या