भाजपच्या जिल्ह्यातील सहाही नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या असून आता भाजपचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असणार याकडे आता लक्ष लागले आहे,जिल्ह्यातील सहाही नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवारी साठी प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संखेने रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसून आले.