लातूर: खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लातूर जिल्हा बँकेकडून १ हजार ४ कोटी २८ लाखाचे पीक कर्जाचे वाटप, चेअरमन धीरज देशमुख
Latur, Latur | Aug 23, 2025
लातूर:-- राज्य व देशभरात सहकारातील यशस्वी बँक म्हणून ओळखली जात असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्ष...