देऊळगाव राजा: श्री बालाजी मंदिर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांची भेट -श्री बालाजी महाराज पालखी मार्गाची केली पाहणी
देऊळगाव राजा दिनांक एक ऑक्टोंबर रोजी पाच वाजता बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तांबे साहेब यांनी ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर येथे यात्रा उत्सव निमित्त भेट दिली आमना नदी येथील श्री बालाजी बैठकीची पाहणी करून श्री बालाजी पालखी मिरवणुकीचे निरीक्षण केले यावेळी त्यांच्यासोबत उप पोलीस अधीक्षक मनीषा कदम ठाणेदार गिरी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते श्री बालाजी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते