जालना: टाऊन हॉल येथे रविवारी विशेष SIR) नोंदणी कॕम्प; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – हाफेज रेहान रजा, माजी नगरसेवक
Jalna, Jalna | Jul 17, 2026 टाऊन हॉल येथे रविवारी विशेष SIR) नोंदणी कॕम्प; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – हाफेज रेहान रजा, माजी नगरसेवक अयुब खान यांचे आवाहन आज दिनांक 17 शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत जालना शहरातील जुना जालना परिसरातील टाऊन हॉल येथे रविवार, दि. 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत विशेष SIR नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग