मोहाडी: पाथरी ते कवलेवाडा झुडपी जंगलात केबल वायर चोरी करणारे १० आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ७ लाख४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Mohadi, Bhandara | Sep 12, 2025
गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या पाथरी ते कवलेवाडा रस्त्यावर दि. 11 सप्टेंबर रोज गुरुवार दुपारी 3 वा. गोबरवाही...