नांदेड: गणपती विसर्जनामध्ये कोणीही कायदा हातात घेऊ नका, घेतल्यास स्ट्रॉंग कारवाई केली जाईल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार म्हणाले
Nanded, Nanded | Sep 5, 2025
आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी 7 च्या दरम्यान पोलीस अधीक्षक अविनाश कुमार म्हणाले उद्या गणपती विसर्जन च्या सुरक्षेच्या...