देऊळगाव राजा: देऊळगाव राजा मध्ये २० तास रंगला श्री बालाजींचा पालखी सोहळा -श्री बालाजी मंदिरासमोर पालखी सोहळा बघण्यासाठी प्रचंड गर्दी
देऊळगाव राजा मध्ये रंगला बालाजींचा पालखी सोहळा* *भाविकांनी श्रींच्या मूर्तीला स्पर्श करुन घेतले दर्शन* दे. राजा (दि.०२ ऑक्टो १० वा महाराष्ट्रातील लाखो भाविकांसाठी तिरुपतीचे प्रतिरूप असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात असंख्य भक्तांची मांदियाळी पाहावयास मिळाली. मध्यरात्रीनंतर पालखीत विराजमान झालेले श्री बालाजी सीमोल्लंघनासाठी निघाले व सुमारे २० तास ५२ थांब्यांवर श्रींच्या मूर्तीला स्पर्श करीत लाखो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. ३३३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या सोह