चंद्रपूर: जिल्ह्यातील चंदनखेडा - बेळगाव मार्गावर धोकादायक खड्डा ; खड्डा बुजविण्याची शिंदे शिवसेनेचे सुमित हस्तक यांची मागणी
जिल्ह्यातील चंदनखेडा - बेळगाव मार्गावर पुलावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक अपघात झाले आहेत.तात्पुरता काळ्या कुंपणाने चिन्ह करून लोकांना इशारा देण्यात आला आहे, पण हा उपाय कायमस्वरूपी नाही !जनतेच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने जागे - व्हावे आणि अपघात रोखण्यासाठी त्वरित - कारवाई करावी अशी मागणी आज दि 14 सप्टेंबर ला 12 वाजता शिंदे शिवसेनेचे सुमित हस्तक यांनी संबंधित प्रशासनाला केली आहे.