जळगाव शहरातील रहिम नगरात राहणारा तरूण हा घरात कुणाला काहीही न सांगता शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेपासून घरातून कुठेतरी निघून जावून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.