तुमसर: चिखला येथे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्याविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Aug 24, 2025
तुमसर तालुक्यातील चिखला येथे दि.23 ऑगस्ट रोज शनिवारला सायं.6 वाजताच्या सुमारास गोबरवाही पोलिसांनी आरोपी विजय सेवक कडू या...