आयुष्मान भारत योजनेची यशोगाथा
कर्जत तालुक्यातील बार्णे गावचे श्री. जगदीश गणपत मुने यांना दि. ७ जून २०२६ रोजी हृदयविकाराचा झटका आला. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळालेल्या आरोग्य संरक्षणामुळे त्यांना व
3 views | Alibag, Raigad | Jun 30, 2026 आयुष्मान भारत योजनेची आणखी एक यशोगाथा – कर्जत तालुका कर्जत तालुक्यातील बार्णे गावचे श्री. जगदीश गणपत मुने यांना दि. ७ जून २०२६ रोजी हृदयविकाराचा झटका आला. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळालेल्या आरोग्य संरक्षणामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळून मोठा आर्थिक दिलासा मिळाला. या यशामागे बार्णे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र कडाव येथील आशा सेविका श्रीमती दर्शना मुने यांचे मोलाचे योगदान आहे.