धुळे: चित्तोड रोड अहिल्यादेवी नगरात 54 वर्षिय पुरुषाची गळफास घेऊन आत्महत्या शहर पोलीसात अकस्यिक मृत्यूची नोंद
Dhule, Dhule | Sep 21, 2025 धुळे चितोड रोड अहिल्यादेवी नगरात परिसरात 54 वर्षिय पुरुषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. सदर मयताचे नाव सुरज गणेश प्रसाद त्रिवेदी वय 54 राहणार प्लॉट नंबर 12 अहिल्यादेवी नगर सुरत वाला बिल्डिंग मिल परिसर चित्तोड रोड धुळे .अशी माहिती 21 सप्टेंबर दुपारी एक वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. शहरातील चितोड रोड प्लॉट नंबर 12 अहिल्यादेवी नगर सुरत वाला बिल्डिंग जवळ राहणारे गणेश त्रिवेदी यांनी 19 सप्टेंबर रात्री 10 वाजेच्या दरम्यान दुसऱ्या मजल्यावर गळफास घेत