भोकरदन: पारद येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी विश्वास लोखंडे तर व्हाईट चेअरमन पदी काशिनाथ आल्हाट यांंची निवड
आज दिनांक 29 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील पारद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे, यामध्ये विश्वास लोखंडे यांची चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन पदी काशिनाथ आल्हाट यांची बिनविरोध निवड पार पडली आहे याप्रसंगी या निवडीबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव गावकऱ्यांनी स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला आहे.