आज नका सहा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता श्रमिक पत्रकार भवन येथे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दुसऱ्यांच्या भूखंडावर घर बांधणे व शासनाचे फसवणूक संदर्भात माहिती विशद केली यावेळी घरकुल योजना संदर्भात व आपला भूखंड सोडून दुसऱ्याच्या भूखंडावर घर बांधण्यासंदर्भात यावेळी पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी विस्तृत माहिती दिली.