जालना: मदिना टॉवर परिसरात रक्तरंजित हल्ला; युवकावर जीवघेणा चाकू हल्ला; परिसरात तणाव.
जालन्यात गुन्हेगारीचं थैमान! 22 वर्षीय य
Jalna, Jalna | Apr 23, 2026 मदिना टॉवर परिसरात रक्तरंजित हल्ला; युवकावर जीवघेणा चाकू हल्ला; परिसरात तणाव. जालन्यात गुन्हेगारीचं थैमान! 22 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला दुखी नगर–मदिना टॉवर परिसरात रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत बेकायदेशीर गर्दीचा सुळसुळाट; मोठ्या दुर्घटनेची शक्यता! आज दिनांक 23 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुना जालना भाग पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या छायेत आला आहे. दुखी नगर परिसरातील मदिना टॉवर येथे काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका