बसमत: शहरामध्येगणपती बाप्पांच्या मूर्तीसह पूजेचेसाहित्य व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी भाविकांमध्ये लगबग सुरू,पोलिसांचा बंदोबस्त
Basmath, Hingoli | Aug 27, 2025
वसमत शहरांमध्ये गणपती मूर्ती सह पूजेचे साहित्य खरेदीसाठी भाविकांमध्ये लगबग दिसून आली बच्चे कंपनी सकाळपासूनच आपल्या घरी...