चावडी उपनगरात चोऱ्या घरपोळ्यांचे प्रमाण वाढले असून दररोज कोठे ना कुठे चोऱ्या होत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलेला आहे अशीच एक घरपोडीची घटना सावळी उपनगरातील भूतकरवाडी येथील 29 ऑक्टोबरला सकाळी उघडकीस आली या ठिकाणी चोरट्याने रात्रीच्या वेळी बंद करून घरातील कपाटातून दोन लाख 23 हजार 320 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले याबाबत उमा गजानन गव्हाणे यांनी लोकांना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे