पाचोरा शहरातील गो.से. हायस्कूल येथे वसंत हंकारे यांचा प्रबोधन पर कार्यक्रम आज दिनांक 6 डिसेंबर २०२५ रोजी दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी गोसे हायस्कूल येथील शिक्षक विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.