धुळे: जेल रोड येथे सकल हॉकर्सने उपोषण स्थळी चौथ्या दिवशी पोतराजने चाबुक सबके मारुन महापालिकेचा केला निषेध
Dhule, Dhule | Sep 14, 2025 धुळे शहरातील जेल रोड येथे चौथा दिवस उपोषण आंदोलन स्थळी 14 सप्टेंबर रविवारी सायंकाळी 5:35 दरम्यान बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज चव्हाण यांनी सकल हॉकर्स सुरू असलेल्या आंदोलन स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी पोतराज ने चाबूक सबके मारून महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. जुना आग्रा रोड येथे व्यवसायासाठी जागा द्या मागणी करत चौथ्या दिवशीही सकल हॉकर्स यांचे उपोषण आंदोलन सुरू आहे. विविध संघटनेचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याची माहिती हॉकर्स सागर निकम यांनी दिल