जालना: रहमानगंजमध्ये मोकाट सांडाचा कहर; ऑटोरिक्षांवरच हल्ले, शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!..
राष्ट्रीय हिंदी विद्यालय प
Jalna, Jalna | Jul 2, 2026 रहमानगंजमध्ये मोकाट सांडाचा कहर; ऑटोरिक्षांवरच हल्ले, शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!.. राष्ट्रीय हिंदी विद्यालय परिसरात सलग घटना; प्रशासनाचे दुर्लक्ष, मोठी दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का? आज ऑटोरिक्षा... उद्या विद्यार्थ्यांचा जीव?, मोकाट सांडामुळे नागरिक संतप्त रहमानगंजमध्ये सांडराज! ऑटोरिक्षांवर धडकांचा सिलसिला, नागरिकांचा प्रशासनाला इशारा.. आज दिनांक 2 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रहमानगंज आणि राष्ट्रीय हिंदी विद्यालय