Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: नागपूर जिल्ह्यात उष्माघाताचा इशारा: दुपारी ११ ते ४:३० दरम्यान कोचिंग क्लासेसवर बंदी

Nagpur Rural, Nagpur | Apr 30, 2026
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. नागरिकांचे, विशेषतः विद्यार्थी आणि कामगारांचे उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. दुपारी ११ ते ४:३० या वेळेत क्लासेस घेण्यास बंदी. वर्ग केवळ सकाळी किंवा संध्याकाळीच घ्यावेत.बांधकाम, खाणी आणि कारखान्यांमध्ये सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उघड्यावर काम करण्यास मनाई.
नागपूर ग्रामीण: नागपूर जिल्ह्यात उष्माघाताचा इशारा: दुपारी ११ ते ४:३० दरम्यान कोचिंग क्लासेसवर बंदी - Nagpur Rural News