सोनपेठ: शिर्शि बु येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे, घरांचे नुकसान, तहसीलदारांना मदतीच्या केल्या सूचना : भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे
सोनपेठ तालुक्यातील मौजे शिर्शि बु येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले तसेच अनेक घरात पाणी गेल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे, बुधवार एक ऑक्टोबर रोजी दुपारी भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी पाणी केली. व सोनपेठ तहसीलदार कावाके यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून तात्काळ आर्थिक मदत व राशन देण्या सर्दंभात सुचना केला.