पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 21 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान गॅरेजवर छापा मार कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला आहे याप्रकरणी एक आरोपीला ताब्यात घेतले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.