चोपडा: विरोदा येथे इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या इसमाचा भुसावळ ट्रामा सेंटर मध्ये मृत्यू,सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Aug 23, 2025
विरोदा या गावातील रहिवाशी योगेश गंगाधर चौधरी वय ५० यांना इलेक्ट्रिकल शॉक लागला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर...