मुंबई आग्रा महामार्गावर थेटे पेट्रोल पंपा समोर स्कुटी चालकाचे स्कुटी वरील नियंत्रण सुटल्याने स्कुटी घसरून अपघात झाला या अपघातात स्कुटी चालक गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळता जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान च्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत मीच पुढील उपचारासाठी खाजगीर कुणाला दाखल केले