पाथ्री: पाण्यात अडकलेल्यांची जीव वाचवणाऱ्या भाजपा बूथ प्रमुख व सहकाऱ्यांचे पालकमंत्र्यांनी मानले आभार
पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बोटीद्वारे स्थलांतरित करून जीव वाचविणाऱ्या भाजपा बूथ प्रमुख व सहकाऱ्यांचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी मानले आभार