नाशिक: वडनेर दुमाला भागात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांनी मागणी
Nashik, Nashik | Aug 9, 2025
नाशिकरोड येथील वडनेर दुमाला गावात ४ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला चढवला.यात आयुष किरण भगत राहणार वडनेर रोड,नाशिकरोड...