दुचाकीच्या अपघातात दांपत्य जखमी झाल्याची घटना बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत भानखेडा हनुमान कडे रोडवर घडले असून दुचाकी वर येणाऱ्या इस्मानी गाडी कोडी ते कोडी चालवत गाडीला मागून धक्का दिला यात गाडीवर बसलेले दापत्य ते खाली पडून जखमी झाले या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.