नांदेड: आंबेडकर नगर येथे 2 अनोळखी इमानी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र केले लंपास शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Oct 31, 2025 दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान आंबेडकर नगर सार्वजनिक रोडवर, नांदेड येथे, दोन अनोळखी इसम यांनी संगनमत करून फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र किंमत 7,000/-रू चा ऐवज जबरीने चोरून नेले फिर्यादी विशाखा राजमिलिंद कांबळे, वय 35 वर्षे, व्यवसाय किराणा दुकान रा. आंबेडकर नगर नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात दोन चोरट्या विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ आकोसकर हे करीत आहेत