कामठी नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला होऊ घातली आहे या निवडणुकीमध्ये अध्यक्ष पदासाठी 18 तर सदस्य पदासाठी 185 उमेदवारांची थेट लढत होणार आहे. कामठी नगरपरिषद मध्ये सदस्य पदासाठी एकूण 186 उमेदवार पात्र ठरले होते आज उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या दिवशी फक्त एका उमेदवाराने सदस्य पदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे.