महसूल पथक हे गस्तीवर असताना काल रात्री पिंपळगाव फाटा परिसरात तीन हायवा व एक टिप्पर अवैधरित्या शासनाचा महसूल बुडवून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली असता तलाठी प्रदीप पाटील उबाळे याने त्या ठिकाणी येत हूज्जत घालून धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केले होते, त्यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती अर्धापूरचे नायब तहसीलदार शिंदे यांनी आजरोजी दुपारी 3:30 च्या सुमारास सदरची माहिती दिले आहेत.