नांदेड: नुरी चौकातील शकील किराणा दुकानात घरफोडी करून चोरट्याने नगदी ८५ हजार सिगरेट व बिडी पॅकेट्स केले लंपास; पोलीसात गुन्हा
Nanded, Nanded | Sep 4, 2025
नांदेड शहरातील नुरी चौक येथील शकील किराणा दुकानात दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता ते दिनांक 3 सप्टेंबर...