जालना: रेल्वे स्टेशनपर्यंत थेट बस सेवा सुरू करण्याची मागणी; रेल्वे संघर्ष समितीचे महानगरपालिकेला निवेदन..
Jalna, Jalna | May 28, 2026 रेल्वे स्टेशनपर्यंत थेट बस सेवा सुरू करण्याची मागणी; रेल्वे संघर्ष समितीचे महानगरपालिकेला निवेदन.. आज दिनांक 28 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी शहरातून थेट रेल्वे स्टेशन व बसस्थानकापर्यंत बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने महानगरपालिकेकडे करण्यात आली. यासंदर्भात समितीने महानगरपालिका उपआयुक्त नंदा गायकवाड यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त