हवेली: काळेपडळ पोलिसांची अवैध दारू विक्रीवर कारवाई
Haveli, Pune | Oct 21, 2025 काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल लावण्याजवळ नाल्यामध्ये अवैध हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती काळेपडळ पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून पन्नास वर्षीय महिलेला अटक केली आहे सदर दारूभट्टी पोलिसांनी उध्वस्त केली आहे.