राळेगाव: कराच्या टीना सरकविल्याचे कारणावरून काठीने मारहाण करून एकास केले जखमी धानोरा येथील घटना
घराच्या टीना सरकविल्याचे हटकले असता आरोपीने काठीने मारहाण करून एकास जखमी केल्याची घटना धानोरा येथे दिनांक 18 ऑक्टोबर रोजी अडीचच्या दरम्यान घडली या प्रकरणी शरद कुंभलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पडकी पोलिसांनी आरोपी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.