गंगापूर: अनामिका ज्युस सेंटर बजाजनगर येथून दुचाकी चोरट्यांनी पळवली .
आज बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी माध्यमांना माहिती दिली की अनामिका ज्यूस सेंटर बजाज नगर छत्रपती संभाजी नगर येथून 15 हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस काळा रंगाची मोटर सायकल क्रमांक एम एच 20fc6822 यातील फिर्यादी शेषराव मेटे वय वर्ष 43 राहणार तुर्काबाद खराडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर या फिर्यादीची होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस अनामिका सेंटर येथून काळ्या रंगाची मोटारसायकल कुणीतरी चोरट्यांनी लबाडीचा इराद्याने व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नेली.